'ये राहुल गांधी है झुकेगा नही'; राहुल गांधींच्या घराबाहेर पोस्टरबाजी
195 просмотров
13.06.2022
00:01:01
Описание
खासदार राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीनं नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावले आहेत. ईडीसमोर हजर होण्यापूर्वी राहुल यांच्या दिल्लीतील घराबाहेर पोस्टर लागले आहेत. 'ये राहुल गांधी है झुकेगा नही', 'मी सावरकर नाही राहुल गांधी आहे', असा मजकूर या पोस्टरवर लिहिलेला आहे.
Комментарии