पाणी अभ्यासकांच्या मते, पूर आरक्षण म्हणजे काय?| Kolhapur| Flood Control | Sakal

155 просмотров 08.06.2022 00:04:47

Описание

येत्या ४-५ दिवसात महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अशातच सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिमुसळधार पावसानंतर दरवर्षी पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे यंदा पावसाळा सुरु होण्याआधीच सकाळकडून कोल्हापुरात महापूर असं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. #kohlapur #sakal #floodcontrol #KohlapurFlood Please Like and Subscribe for More Videos.

Комментарии

Теги:
पाणी, अभ्यासकांच्या, आरक्षण, म्हणजे, Kolhapur, Flood, Control, Sakal