Rajya Sabha Election 2022 : भाजप आमदारांना उद्या दुपारपर्यंत मुंबईत बोलावलं ABP Majha смотреть онлайн

47 просмотров 07.06.2022 00:01:59

Описание видео

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनरोजी मतदान होतंय. आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांना उद्या दुपारपर्यंत मुंबईत येण्यास सांगितलेलं आहे. उद्या संध्याकाळी भाजप आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासोबत या बैठकीत खलबतं होणार आहेत. सध्या मतदान होईपर्यंत मुंबईतच थांबण्याच्या भाजप आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. Рекомендуем Rajya Sabha Election 2022 : भाजप आमदारांना उद्या दुपारपर्यंत मुंबईत बोलावलं ABP Majha посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
rajya, sabha, election, 2022, majha