एकनाथ शिंदेंनी जो शब्द दिला तो पाळला, काय घडलं? | Eknath Shinde | Shiv Sena | Thane смотреть онлайн

599 просмотров 06.06.2022 00:03:11

Описание видео

एकनाथ शिंदे... महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव.. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते... एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार.. ठाणे जिल्ह्यात नेहमीच चर्चेतले नेते.. आता एकनाथ शिंदेंची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा होतेय. एकनाथ शिंदेंनी एक शब्द दिला आणि त्यांनी तो पुर्णही केला. एका लहान मुलीला तिचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तो शब्द दिला होता. तो त्यांनी पाळलाय... (Ashvin VO) #EknathShinde #ShivSena #Thane #AnandDighe #SanjayRaut Eknath Shinde यांनी दिलेला शब्द पूर्ण केला... | Shiv Sena Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем एकनाथ शिंदेंनी जो शब्द दिला तो पाळला, काय घडलं? | Eknath Shinde | Shiv Sena | Thane посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Комментарии

Теги:
eknath, shinde, shiv, sena, thane