आता राऊत ब्रृजभूषणबद्दल 'हे' बोलले, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा कसा होणार? Sanjay Raut Brij Bhushan смотреть онлайн

1 просмотров 06.06.2022 00:03:03

Описание видео

Shiv Sena Sanjay Raut on BJP Brij Bhushan Sharan Singh : Aditya Thackeray Ayodhya Tour | ब्रृजभूषण सिंह यांच्या धमक्यांमुळे राज ठाकरेंना आपला अयोध्या दौरा गुंडाळावा लागला.. त्यावेळी अयोध्येत आपली ओळख आहे, शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणाले होते. आता आदित्य ठाकरे स्वतच अयोध्येला चाललेत, त्यातच संजय राऊतांनी ब्रृजभूषणबद्दल रोखठोक भूमिका मांडलीय. विशेष म्हणजे संजय राऊतांनी अयोध्येत जाऊन ब्रृजभूषणचा विषय छेडलाय. नेमकं काय म्हणालेत राऊत, राऊत-ब्रृजभूषण भेट होणार की ब्रृजभूषण आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यालाही विरोध करणार यावरच बोलुयात... (Aniket VO) #ShivSena #SanjayRaut #BrijBhushanSharanSingh #BJP #adityathackeray #ayodhya आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा... संजय राऊतांनी केली बृजभूषण यांची स्तुती! Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем आता राऊत ब्रृजभूषणबद्दल 'हे' बोलले, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा कसा होणार? Sanjay Raut Brij Bhushan посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
षणबद, sanjay, raut, brij, bhushan