Devendra Fadnavis Corona Special Report: फडणवीसांना कोरोना, मतदानाचं काय? ABP Majha

7 просмотров 05.06.2022 00:04:00

Описание

अपक्षांची आणि छोट्या पक्षांची मतं आपल्याच बाजूने वळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही कंबर कसतायत. त्याच वेळी आपापल्या पक्षातले आमदार शाबूत ठेवण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटही करत असल्याचीही बातमी आहे. त्यातच कोरोना वाढून त्याचा फटका आता राजकीय नेत्यांनाही बसू लागलाय.

Комментарии

Теги:
Devendra, Fadnavis, Corona, Special, Report, फडणवीसांना, कोरोना, मतदानाचं, Majha