समोर राज्यसभेची निवडणूक, ठाकरेंआधी एकनाथ शिंदे निघाले... | Rajya Sabha Elections Eknath Shinde
Описание
महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर राज्यसभेच्या निवडणूकीत मतदान होणार आहे... आमदारांची फोडाफोडी सुरु झालीय.. अपक्षांनी ठाकरे सरकारला धक्के द्यायला सुरुवात केलीय. त्यामुळे ही निवडणूक आता महाविकास आघाडीसाठी दिसते तितकी सोपी राहिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहा तारखेला संध्याकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर पोहचा अशा सूचना शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिल्यात. अशात शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे वेगळ्याच कामात दिसतायत... (Ashvin VO) #rajyasabhaelections #eknathshinde #shivsena राज्यसभा निवडणूक... Eknath Shinde मात्र वेगळ्याच कामात... Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews
Комментарии