एकनाथ शिंदेंनी कॅरेक्टर घुसवलं.. संदीप देशपांडे असं का बोलले? | Sandeep Deshpande on Eknath Shinde смотреть онлайн
Описание видео
Dharmaveer : Sandeep Deshpande on Eknath Shinde : एकनाथ शिंदे... ज्यांना शिवसेनेचे ठाण्यातले सुप्रीमो असंही म्हटलं जातं.. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिंदेंनी एकहाती सांभाळलाय... आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांचं नेतृत्व ठाण्यात उभं राहिलं आणि शिंदेनी आपली कमाल दाखवली... नुकताच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.. ज्यात एकनाथ शिंदे यांचीही भूमिका साकारण्यात आली होती.. ज्याची बरीच चर्चा झाली... सिनेमावर बरीच टीकाही विरोधाकांकडून झाली.. पण आता तर थेट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एकनाथ शिंदेवर धर्मवीर सिनेमावरूनच आरोप केलाय... एकनाथ शिंदे यांनी या सिनेमात आपलं कॅरेक्टर घुसवलं असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला... (Guruprasad VO) #SandeepDeshpande #EknathShinde #Dharmaveer एकनाथ शिंदेंवर आरोप... संदीप देशपांडे 'हे' काय बोलले? Dharmaveer Movie Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем एकनाथ शिंदेंनी कॅरेक्टर घुसवलं.. संदीप देशपांडे असं का बोलले? | Sandeep Deshpande on Eknath Shinde посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии