Gopinath Munde स्मृतिदिन : Pankaja Munde काय बोलणार?, कार्यकर्त्यांचं लक्ष| BJP| Gopinath Gad| Beed

14 просмотров 03.06.2022 00:04:09

Описание

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन आज 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. #PankajaMunde #GopinathMunde #PritamMunde #GopinathGad #BJP #Beed #Akola #VidhanParishad #DhananjayMunde #Memorial #hwnews

Комментарии

Теги:
Gopinath, Munde, Pankaja, Beed