BJP rejects MVA offer : महाविकास आघाडीने खुली ऑफर दिली, पण भाजपने सरळ नाकारली !

56 просмотров 03.06.2022 00:02:31

Описание

राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी महाविकास आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीने भाजपला राज्यसभेच्या बहल्यात विधान परिषदेची एक जागा देण्याची ऑफर दिली होती, पण भाजपने ती अमान्य केली आहे.

Комментарии

Теги:
rejects, offer