राज यांचा अयोध्या दौरा.. बृजभूषण सिंह यांची धमकी आणि थेट मोदींना पत्र.. आता काय? Brijbhushan VS Raj смотреть онлайн

4 просмотров 19.05.2022 00:03:10

Описание видео

Brijbhushan Singh Vs Raj Thaker | ''मी म्हणतो की राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाहीत. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाहीत. पहिल्यांदाच ते हा दौरा करणार आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर घुसू देणार नाही. मी म्हटलंय म्हणजे घुसू देणारच नाही,'' अशा शब्दांमध्ये बृजभूषण यांनी मनसेला, राज ठाकरेंना इशारा दिलाय... इतकंच नाही तर भाजप खासदार बृजभूषण यांनी तर मनसैनिकांना चोपण्याची भाषा केली.. यानंतर आता थेट हे प्रकरण आता मोदींपर्यंत गेलंय.. आणि त्यानंतर आता बृजभूषण यांचा गेम उलटणार का.. अशा चर्चा सुरु झाल्यात.. नेमकं काय घडलंय... (Guruprasad VO) #BrijbhushanSinghOnRajThakre #BrijbhushanSingh #RajThakeray Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #maharashtra #political #news #today Рекомендуем राज यांचा अयोध्या दौरा.. बृजभूषण सिंह यांची धमकी आणि थेट मोदींना पत्र.. आता काय? Brijbhushan VS Raj посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
brijbhushan