पहाटेचा शपथविधी.. दादा म्हणतात वेळ आली की सगळंच काढेन.. रोख कुणाकडे? Ajit Pawar | Devendra Fadnavis
Описание
पहाटेच्या शपथविधीवरुन अजूनही अजित पवार ट्रोल होतात. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं होतं, फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री बनले होते. पण अवघ्या तीन दिवसात हे सरकार पडलं. त्याच पहाटेच्या शपथविधीची आजही चर्चा होते. आता त्याच शपथविधीची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हुंकार सभेत करुन दिली. त्यावर अजितदादा चांगलेच नाराज झालेले दिसले. त्या शपथविषयी जेव्हा सविस्तर सांगायचं तेव्हा मी सांगेन..कधी सांगायचं ते मी ठरवेन असं अजितदादा रागात येऊन म्हणाले. आता अजितदादांचा रोख फक्त मुख्यमंत्र्यांपुरताच होता की अजून कुणावर अजितदादा चिडले होते याची चर्चा सुरु झालीय. ( Aniket VO ) #Lokmat #Ajitpawar #Devendrafadnavis #BJP #NCP #Mahavikasaghadi #Maharashtranews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat
Комментарии