राज ठाकरेंच्या दोन सभांनी नेते देवदर्शन करतायत - बाळा नांदगावकर

31 просмотров 10.05.2022 00:01:47

Описание

राज ठाकरे यांच्या दोन सभांनी जर नेते अयोध्येला जातायत तर त्याचा आनंद असल्याचं बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. मनसेची सभा झाल्यानंतर त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी चर्चा केली.

Комментарии

Теги:
ठाकरेंच्या, सभांनी, नेते, देवदर्शन, करतायत, बाळा, नांदगावकर