Subodh Bhave | 'अश्रूंची..'नंतर सुबोधचं नवीन नाटक
5 просмотров
07.05.2022
00:03:26
Описание
अश्रूंची झाली फुले' या गाजलेल्या नाटकाने रंगभूमीवरून प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेता सुबोध भावेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे प्रयोग अमेरिकेमध्ये पार पडले. त्याचवेळी सुबोधने त्याच्या नवीन नाटकाविषयी घोषणा केली.Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Комментарии