MNS Raj thackeray त्यांच्या पुण्यातल्या घराबाहेर आले, आणि हे पाहायला मिळालं.. | Aurangabad Sabha смотреть онлайн

506 просмотров 30.04.2022 00:03:35

Описание видео

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दोऱ्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. ठाकरेंची मोठी सभा औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. यासाठी ठाकरे मुंबईतून पुण्यात आले. पुण्यात १०० पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्र पठण करण्यात आलं. ठाकरेंच्या गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजींनी पूजा केली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर हे विधी संपन्न झाले आहेत.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये सभा होती या सगळ्यात आधी राज ठाकरे ते पुण्यामध्ये दाखल झाले होते आणि पुण्यातल्या त्यांच्या घराबाहेर पुन्हा एकदा राज ठाकरे हे हिंदू जनानायका च्या रूपात पाहायला मिळाले ashwin vo #Rajthackeray #MNS #AurangabadSabha #Lokmat #maharashtra Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем MNS Raj thackeray त्यांच्या पुण्यातल्या घराबाहेर आले, आणि हे पाहायला मिळालं.. | Aurangabad Sabha посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
thackeray, aurangabad, sabha