गोष्ट पडद्यामागची भाग ३४ | ...म्हणून दोन वेळा शूट करण्यात आला होता सनी देओलचा 'बेताब' चित्रपट
97 просмотров
28.04.2022
00:05:33
Описание
'बेताब' हा अभिनेता सनी देओलचा पहिला चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती धर्मेंद्र यांनी केली होती. हा चित्रपट पहिल्यांदा शूट झाल्यानंतर त्याची ट्रायल झाली. परंतु धर्मेंद्र यांना ते आवडलं नाही. त्यानंतर पुन्हा या चित्रपटाचं शुटिंग करण्यात आलं होतं. तर, पाहुयात 'बेताब' चित्रपटाच्या निर्मितीच्या पडद्यामागची गोष्ट... #गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #betaab #sunnydeol #amritasingh #dharmendra #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment
Комментарии