Uddhav Thackeray | मातोश्रीबाहेर रात्री पहारा करणाऱ्या शिवसैनिकांना जेव्हा मुख्यमंत्री भेटतात | Sakal Media
144 просмотров
23.04.2022
00:00:46
Описание
Uddhav Thackeray | मातोश्रीबाहेर रात्री पहारा करणाऱ्या शिवसैनिकांना जेव्हा मुख्यमंत्री भेटतात | Sakal Media मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) काल वर्षा निवासस्थानावरुन मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी त्यांनी मातोश्रीच्या बाहेर पहारा देणाऱ्या शिवसैनिकांची भेट घेतली आणि त्यांना घरी परतण्याचं आवाहन केलं. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानं मुंबईत कालपासून राजकीय राडा सुरु आहे.
Комментарии