Pune News | पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगरा फुलांची आरास | Sakal Media

68 просмотров 20.04.2022 00:01:13

Описание

Pune News | पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगरा फुलांची आरास | Sakal Media पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज ५० लाख मोगरा फुलांची आरास केली होती. वसंत ऋतूला आजपासून सुरुवात झाल्याने आज मंदिरात सुवासिक फुलांची आरास केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात 'मोगरा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले तब्बल ५० लाख मोगरा व विविधरंगी सुवासिक फुलांची आरास करण्यात आली मुख्य गाभा-यासह सभामंडप व मंदिर परिसरात ५० लाख मोगरा व विविधरंगी सुवासिक फुलांची आरास, फुलांचे गालिचे व रंगावली देखील काढण्यात आली आहे. मोगरा महोत्सवाची डोळे दिपवणारी आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

Комментарии

Теги:
Pune, News, पुण्यातील, दगडूशेठ, गणपतीला, मोगरा, फुलांची, आरास, Sakal, Media