पुणे: खराडीमध्ये १२ दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचं नुकसान
419 просмотров
20.04.2022
00:01:10
Описание
पुण्यातील खराडी भागात महालक्ष्मी लॉन्स समोरील १२ दुकानांना भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.
Комментарии