श्री हनुमान आरती | Hanuman Aarti With Lyrics | Hanuman Jayanti 2022 Special Song | Rajshri Soul
14 просмотров
16.04.2022
00:01:13
Описание
Presenting Hanuman Jayanti Special 2022 श्री हनुमान आरती | Hanuman Aarti With Lyrics Lyrics: कोटीच्या ही कोटी गगनीं उडाला । अचपळ चंचल द्रोणाचळ घेउनि आला ॥ आला गेला आला कामा बहुतांला । वानर कटका चुटका लावुनियां गेलां ॥ १ ॥ जय देव जय देव जयजी बलभीमा । आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा ॥ धृ. ॥ उत्कटबळ तें तुंबळ खळबळली सेना । चळवळ करितां त्यासी तुळणा दीसेना ॥ उदंड किर्ती तेथें मन हें बैसेना । दास म्हणे न कळे मोठा कीं साना ॥ २ ॥
Комментарии