Raghunath Kuchik | चित्रा वाघ यांच्यामुळेच कुचिकांवर गुन्हा, पीडितेचा गंभीर आरोप | Chitra Wagh

179 просмотров 12.04.2022 00:04:34

Описание

पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी भाग पाडले, असे गंभीर आरोप रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने केले आहेत. दुसऱ्या बाजूला, रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप ऐकले. मी पहिल्या पासून पिढीत मुलीसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. #RaghunathKuchik #ChitraWagh #RaghunathKuchikRapeCase #Sakal #RupaliChakankar #KuchikRapecasevictim #ChitraWaghNews #Shivsena #NCP #DilipWalsePatil #BreakingNewsToday

Комментарии

Теги:
Raghunath, Kuchik, चित्रा, यांच्यामुळेच, कुचिकांवर, गुन्हा, पीडितेचा, गंभीर, आरोप, Chitra, Wagh