नाशिकच्या काळाराम मंदिरात उत्साहात पार पडला रामजन्मोत्सव | Shri Kalaram Mandir Nashik | Ram Navami
4 просмотров
11.04.2022
00:03:24
Описание
यंदा रविवार दिनांक १० एप्रिल रोजी रामनवमीचा सण होता. रामनवमी निमित्त भाविकांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रामनवमी निमित्त भाविकांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघूयात - #Lokmatbhakti #ShriKalaramMandirNashik #RamNavamiUtsav2022 #RamNavami2022 Subscribe - youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Комментарии