IMD Weather Forecast | राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट | Sakal

245 просмотров 10.04.2022 00:01:29

Описание

राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने अंगाची काहिली होत आहे. यातच #पश्चिम_महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज पश्चिम विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. #कोकण, #मध्य_महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता #हवामान विभागाने वर्तविली. #Sakal #IMDWeatherForecast #WeatherForecast #HeatWave #PuneWeather #MumbaiWeatherForecast

Комментарии

Теги:
Weather, Forecast, राज्यातील, काही, भागांत, उष्णतेची, Sakal