Devendra Fadnavis on ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे- फडणवीस | Sakal Media
64 просмотров
09.04.2022
00:03:10
Описание
Devendra Fadnavis on ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे- फडणवीस | Sakal Media विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांगलीच्या आरेवाडीतील बिरोबाच्या दर्शनासाठी आले होते. बिरोबाला सगळं माहित आहे त्यामुळे आम्ही देवाकडे आज समाजाचं सर्व चांगलं होऊ दे तसेच एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली.
Комментарии