Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ : राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे 'मनसे' स्टाईल उत्तर | Sakal смотреть онлайн
Описание видео
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरले? मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार, असा सवाल त्यांनी केला. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाला (Shivsena) कुठलाही शब्द देण्याबाबत आला नव्हता हे भाजपच्या नेत्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी शिवसेनाला लक्ष्य केले. #RajThackeray #RajThackerayNews #UddhavThackeray #RajThackeraySpeech #MNSMelawa #RashmiThackeray #BJPMaharashtra #ShivSenaNews #esakal #SakalMediaGroup Рекомендуем Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ : राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे 'मनसे' स्टाईल उत्तर | Sakal посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя