Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घरावर हल्ला | Sakal |
296 просмотров
30.03.2022
00:01:12
Описание
Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घरावर हल्ला | Sakal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झालाय, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली. हल्लेखोरांनी CCTV कॅमेरा आणि सिक्युरिटी बॅरियरचीही तोडफोड केली आहे. याशिवाय गेटवरील बूम बॅरियरदेखील तोडले आहेत. शिवाय त्यांच्या घराला भगवा रंग देखील फासला आहे. #ArvindKejriwal #AamAdamiParty #Delhi #CM #AAP #Marathinews #Attack
Комментарии