Weather Forecast l राज्यात काही भागांत पावसाची शक्यता l Sakal

210 просмотров 24.03.2022 00:01:42

Описание

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील #चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर काही भागांत ऊन वाढण्याची शक्यता आहे. मग राज्यात कुठे उन्हाचा चटका अधिक असेल? आज कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे? #WeatherForecast #WeatherNews #MaharashtraWeatherForecast #MaharashtraWeather #Maharashtra #MaharashtraRainUpdates #Rain #Cyclone #esakal #SakalMediaGroup

Комментарии

Теги:
Weather, Forecast, राज्यात, काही, भागांत, पावसाची, शक्यता, Sakal