Pune: रसवंतीगृहांचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथच का असतं?
24 просмотров
17.03.2022
00:04:03
Описание
मंडळी, उन्हाळा सुरु झाला आणि आपण घराबाहेर पडलो की आपोआप आपली पावलं रसवंतीगृहाकडे वळतात तिथे गेल्यावर दत्तांचा फोटो अनेकदा पाहिला असेल रसवंती गृहाच्या नावाच्या पाटीकडेही लक्ष गेलं असेल मग तुम्हाला कधीतरी प्रश्नही पडला असेलच की? की रसवंतीगृहाचं कानिफनाथ किंवा नवनाथ नावच का ठेवतात? आणि तुम्हाला माहिती आहे, असं एक गाव जिथल्या प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीचं एक तरी रसवंती गृह आहे? हेच जाणून घ्या या रिपोर्ट मध्ये... #sugarcane, #sugarcanejuice, #sugarcane, #juice, #fruits, #maharashtra, #summer, #colddrink,
Комментарии