Agriculture News | का करावी शेतकऱ्यांनी भरड धान्यांची लागवड ? | Sakal |

34 просмотров 15.03.2022 00:03:38

Описание

Agriculture News | का करावी शेतकऱ्यांनी भरड धान्यांची लागवड ? | Sakal | पोषक घटक आणि इतर आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येच्या आहारात भरडधान्यांचा (Millets) समावेश करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रासह राज्यांनीही सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) भरडधान्यांचा समावेश करण्यात यायला हवा, असा आग्रह ऑल इंडिया पर्ल मिलेट रिसर्च प्रोजेक्ट्च्या (AIPMRP) समन्वयक सी. टी. सत्यवती यांनी धरला आहे #Agriculturenews #Marathinews

Комментарии

Теги:
Agriculture, News, Sakal