नवाब मलिकांच्या मुलीने फडणवीसांचा 'तो' फोटो पोस्ट केला | Nawab Malik Daughter | Devendra Fadnavis
Описание
महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात देवेंद्र फडणवीस स्वतःच अडचणीत येतात की काय, अशी चर्चा सुरु झालीय. त्यांनी टाकलेला बॉम्ब हा त्यांच्यावर फुटतो की काय? असा प्रश्न उभा राहिलाय.. याच कारण आहे एक फोटो.. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह देत ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलेल्या मुदस्सीर लांबेचं नाव घेत आरोप केले. मुदस्सीर लांबेविरोधात एका ३३ वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तसेच वक्फ बोर्डाचे डॉ. मुद्दशीर लांबे आणि अर्शद खान यांच्यात संवाद झाला. या संवादात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आणि त्या क्लिपचा पेन ड्राईव्ह दिला… (Ashvin VO) #NawabMalikDaughterDevendraFadnavis Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #maharashtra #political #news #today
Комментарии