Mumbai drug Racket शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचं नाव...ठाकरेंना आणखी एक धक्का? Uddhav Thackeray смотреть онлайн

41 просмотров 05.03.2022 00:03:04

Описание видео

Shivsena's minister name in Mumbai drug Racket मातोश्रीच्या, ठाकरेंच्या जवळ असणारा प्रत्येक नेता सध्या भाजप आणि केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहे, मग ते Anil Parab असोत. Sanjay Raut, Ravindra waikar की Yashwant Jadhav. सगळे यंत्रणांच्या रडारवर आहेत. अगदी Pratap sarnaik, Bhavana Gawali यांच्यासारखे नेतेही सुटले नाहीत. आता शिवसेनेचा आणखी एक मंत्री भाजपच्या निशाण्यावर आलाय आणि त्याला निमित्त ठरलंय Aryan Khan प्रकरण. आर्यन प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही पण मुंबई ड्रग्ज रॅकेट प्रकरणात शिवसेनेचा एक मंत्री होता, सोबत एक काँग्रेस आमदारही होता असा गौप्यस्फोट करण्यात आलाय. परळमध्ये कोणते व्यवहार झाले त्याचे सारे पुरावे देतो असं चॅलेंज भाजपच्या मोहीत भारतीय यांनी दिलंय. शिवसेनेच्या आणखी मंत्र्यांबद्दलचे सारे पुरावे आहेत, मला चौकशीसाठी बोलवा पुरावे देतो असं Mohit Bharatiya म्हणालेत. (Aniket VO) #UddhavThackeray #DrugRacket #mumbai #politics #news #lokmat Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем Mumbai drug Racket शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचं नाव...ठाकरेंना आणखी एक धक्का? Uddhav Thackeray посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
mumbai, drug, racket, uddhav, thackeray