अश्नीर ग्रोव्हर यांचा राजीनामा; म्हणाले, 'मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं गेलं' смотреть онлайн

58 просмотров 01.03.2022 00:01:59

Описание видео

फिनटेक युनिकॉर्न भारत पे चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीच्या एमडी पदाचा राजीनामा दिला आहे. नववर्षाच्या सुरुवातील व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमूळे ग्रोवर अडचणीत सापडले होते. यावर्षाच्या सुरुवातीला एक ऑडिओ क्लिप समोर आली होता. त्या क्लिपमध्ये ग्रोवर कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्यासोबत अपमानजनक भाष्य करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण इतके चिघळले की, ग्रोवर यांना कंपनीच्या एमडी पदावरुन हटावे लागले. Рекомендуем अश्नीर ग्रोव्हर यांचा राजीनामा; म्हणाले, 'मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं गेलं' посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги: