उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते आदित्य करणार का? Sanjay Raut | Aditya Thackeray | Uddhav Thackeray
314 просмотров
26.02.2022
00:03:30
Описание
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरात जाऊन आदित्य ठाकरेंनी प्रचार केला.. कसा तो आपण या व्हिडीओ पाहणार आहोत.. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निव्वळ चिखलफेक चालू आहे. रोज नवीन आरोप-प्रत्यारोप होतायत. टीका होतेय. प्रत्येक नेता यावर व्यक्त होतोय. पण आदित्य ठाकरे या सर्व गोष्टींपासून कुठेतरी लांब आहेत, राणे असो, राऊत असो, मलिक असो.. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले पण त्यांनी याविषयावर काही परखडपणे बोलले नाहीत. ते महाराष्ट्रात जरी बोलले नसले तरी उत्तर प्रदेशात मात्र त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. योगींच्या मतदारसंघात म्हणजेच गोरखपूरमध्येही आदित्य ठाकरे प्रचाराला गेले होते. त्याठिकाणी त्यांनी जोरदार सभाही घेतली... ashein anchor #Sanjayraut #Adityathackeray #Uddhavthackeray #upelections
Комментарии