नवाब मलिकांचे भाऊ आता ईडीच्या रडारवर? Kaptan Malik | Nawab Malik | Maharashtra News смотреть онлайн

178 просмотров 24.02.2022 00:03:05

Описание видео

नवाब मलिकनंतर आता दुसरे मलिक ईडीच्या रडारवर आहेत...अनेक दिवसांपासून ईडीकडून अनेक ठिकाणी छापे टाकले जात होते. अनेकाची चौकशीही झाली. नवाब मलिकांनी अनेकवेळा आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार असंही म्हटलं होतं.. अखेर बुधवारी मलिकांना चौकशीसाठी बोलावून ईडीने अटक केली. तसेच या प्रकरणात ईडीने त्यांना आठ दिवसांसाठी कोठडीतही घेतलंय. यानंतर आता ईडीने नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावल्याची माहिती एएनआय या वृतसंस्थेनी दिलीय.. त्यामुळे मलिक कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... ashwin vo #Kaptanmalik #Nawabmalik #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем नवाब मलिकांचे भाऊ आता ईडीच्या रडारवर? Kaptan Malik | Nawab Malik | Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
kaptan, malik, nawab, maharashtra, news