नवाब मलिकांना अटक, पुढे काय? ED arrests Nawab Malik in money laundering case

166 просмотров 23.02.2022 00:04:22

Описание

ED arrests Nawab Malik in money laundering case linked to Dawood Ibrahim नवाब मलिक ईडीच्या जाळ्यात, नेमकं काय झालं? नवाब मलिक... राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते... गेल्या काही महिन्यांपासून नवाब मलिक चर्चेत आहेत आणि त्यांनी केलेल्या आरोपांनी राज्यभरात मोठी खळबळ उडतीय... रोज सकाळी न चुकता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी फडणवीस, सोमय्यांसारख्या भाजपच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवली... एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंवरून तर राज्यभरात वातावरण तापलं... अगदी वानखेडेंच्या जातीपासून ते त्यांच्या बारच्या परवान्यापर्यंत मलिकांनी पुरावे दाखवत आरोप केले... तेच नवाब मलिक आता ईडीच्या फेऱ्यात अडकलेयत... या प्रकरणात नवाब मलिकांना अटकही होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय... काय आहे नेमकं प्रकरण आणि मलिक ईडीच्या फेऱ्यात का अडकलेयत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Shailaja Anchor link) What exactly happened in the trap of Nawab Malik ED? #NawabMalik #EDenquiry #DawoodIbrahim #MoneyLaundering Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat

Комментарии

Теги:
नवाब, मलिकांना, पुढे, arrests, Nawab, Malik, money, laundering, case