Tata Group gets handover of Air India l टाटाच आता एअर इंडियाचे ‘महाराजा’ | Sakal Media

584 просмотров 28.01.2022 00:02:34

Описание

Tata Group gets handover of Air India l टाटाच आता एअर इंडियाचे ‘महाराजा’ | Sakal Media टाटा समूहासाठी कालचा दिवस ऐतिहासिक होता कर्जाच्या बोज्याखाली आलेल्या एअर इंडियाला अखेर टाटांनीच सावरलंय जेआरडी टाटा यांनी 1932 साली स्थापन केलेल्या एअर इंडियाची मालकी परत मिळवल्यानंतर रतन टाटा यांनीही ‘वेलकम बॅक एअर इंडिया’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात. आजपासून एअर इंडियाच्या पायलटची कॉकपीटमधून प्रवाशांसाठीची घोषणाही बदलतेय.

Комментарии

Теги:
Tata, Group, gets, handover, India, टाटाच, इंडियाचे, ‘महाराजा’, Sakal, Media