महाराष्ट्रात लवकरच मास्क मुक्ती, टास्क फोर्सशी चर्चा झाल्यावर निर्णयाची शक्यता
440 просмотров
28.01.2022
00:07:30
Описание
मागील २ वर्षांपासून करोना या जागतिक महामारीने सर्वांचे जीवनमान बदलले आहे. त्यातच मास्क हा सर्वसामान्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग बनलेला आहे. अशा वेळी ठाकरे सरकार मात्र मास्क हद्दपार करण्याच्या विचारात आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही करण्यात आली. पण खरंच मास्क मुक्ती शक्य आहे का? काय आहे तज्ज्ञांच म्हणणं... #OmicronNewvariant #DrRaviGodse #Maharashtra #masks #COVID19 #taskforce
Комментарии