अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल ; अन्य जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

147 просмотров 22.01.2022 00:01:06

Описание

मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे. #Mumbai #Fire #Tardeo

Комментарии

Теги:
अग्निशमन, दलाच्या, गाड्या, घटनास्थळी, दाखल, अन्य, जखमींवर, रूग्णालयात, उपचार, सुरू