Scam Alert:आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल; PIB Fact Checkने केला खुलासा

1 просмотров 11.01.2022 00:01:29

Описание

सध्या कोरोना फंड अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल होत आहे.पीआयबी फॅक्ट चेककडून त्याच्याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.

Комментарии

Теги:
Scam, Alert, आरोग्य, मंत्रालयाकडून, 5000, रूपये, दिले, असल्याचा, खोटा, मेसेज, वायरल, Fact, Checkने, केला, खुलासा