नारायण राणे समर्थकाने देवेंद्र फडणवीस यांची गोव्यात भेट का घेतली? Devendra Fadanvis | Rajan Teli смотреть онлайн

1 просмотров 03.01.2022 00:03:21

Описание видео

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नारायण राणेंनी जिंकली... केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणेंनी पहिल्याच परीक्षेत जबरदस्त कामगिरी केली... पण नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे अद्यापही फरार आहेत... संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिस त्यांच्या मागावर आहेत.. त्यामुळे राणेंसाठी हा संघर्ष अद्याप तरी संपलेला नाही... दुसरीकडे नारायण राणे आपला विजयोत्सव साजरा करत असतानाच, राणेंच्या जिव्हारी लागणारा एक घाव, या निवडणुकीच्या निकालातून झाला... तोच घाव भरून काढण्यासाठी आता फडणवीस प्रयत्न करतायत का? अशी चर्चा सुरु झालेय... याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस याणि राणेंच्या कट्टर राणेसमर्थकांची झालेली भेट.. विशेष म्हणजे ही भेट गोव्यात झालेय.... राणेंचे कट्टर समर्थक फडणवीसांना का भेटले? यामागे नेमकी काय राजकीय गणितं आहेत, हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.... (Guruprasad VO) #lokmat #DevendraFadanvis #RajanTeli #NarayanRane Sindhudurg News : Sindhudurg jilha bank election Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем नारायण राणे समर्थकाने देवेंद्र फडणवीस यांची गोव्यात भेट का घेतली? Devendra Fadanvis | Rajan Teli посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
फडणव, devendra, fadanvis, rajan, teli