पवारांचा इतिहास खोटं बोलण्याचा, पत्रकार यावर पुस्तक लिहू शकतात | चंद्रकांत पाटील
0 просмотров
30.12.2021
00:02:15
Описание
#ChandrakantPatil #PmNarendraModi #NCP #BJP #MaharashtraTimes २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये युती करुन लढलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरुन मतभेद झाले. दरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोघे मोठे नेते. त्यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्याइतका मी मोठा नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच पवारांचा इतिहास खोटं बोलण्याचा, पत्रकार यावर पुस्तक लिहू शकतात असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Комментарии