Narayan Rane | नगरपंचायतीच्या निवडणुकीत काय बोलले नारायण राणे ? | Maharashtra | Sakal Media |
802 просмотров
20.12.2021
00:01:20
Описание
कुडाळमध्ये प्रचारासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रविवारी नगरपंचायतीची निवडणूक असल्याचा विसर पडला. त्यांनी कुडाळवासियांना भावनिक साद घालत थेट 13 आमदार निवडून देण्याचं आवाहन केलं. पहा या प्रचारसभेत राणे काय म्हणाले? #Narayanrane #politics #election #nagarpanchayat #sakal #Maharastra
Комментарии