ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले...पाहा Amit Shah काय काय म्हणाले? смотреть онлайн
Описание видео
ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले, असा घणाघात अमित शहांनी केला. इतकच नाही तर महाराष्ट्रातून येऊन अमित शहांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उद्धवजी राजीनामा द्या, एकटं लढून दाखव मग बघू असं खुलं आव्हान ठाकरेंना शहांनी दिलंय. शहांच्या या घणाघातानंतर सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. पुणे दौऱ्यावर असताना अमित शहा नेमकं काय म्हणाले पाहा. (Aniket VO) #AmitShah #UddhavThackeray #maharashtra #shivsena #BJP #news #lokmat Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले...पाहा Amit Shah काय काय म्हणाले? посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии