रुपाली पाटील यांनी शिवबंधनाऐवजी घड्याळ का निवडलं? | Rupali Thombre Patil | Ajit Pawar | MNS | NCP

1 просмотров 16.12.2021 00:04:35

Описание

मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची साथ सोडून रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय... त्यामुळे Varun Sardesai यांची भेट घेतल्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशा ज्या चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यांना पूर्णविराम मिळालाय...पण मनसेतल्या रिकामटेकड्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करून मनसे सोडणाऱ्या रुपाली पाटील यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच जवळची का वाटली? हातात शिवबंधन बांधण्याऐवजी यांनी घड्याळालाच पसंती का दिली? (Guruprasad VO) #RajThackeray #RupaliPatil #AjitPawar #MNS #NCP Rupali Patil-Thombare resigns from MNS and joins NCP Why did Rupali Patil choose a NCP instead of Shivsena? Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat

Комментарии

Теги:
rupali, thombre, patil, ajit, pawar