Dilip Walse Patil | बैलगाडा शर्यत चालू होणं ही आनंदाची बाब: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
107 просмотров
16.12.2021
00:01:14
Описание
मागील अनेक दिवसांपासून बैलगाडी शर्यती (bullockcart race) बंद होत्या, अनेक दिवसांपासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित होतं अत्यंत चांगले वकिल आम्ही न्यायालयात बाजू मांडणासाठी नेमलेले होते. हा मोठा दिलासा आहे. काही अटी व शर्ती या पूर्वीच देण्यातआलेल्या आहेत. #bullockcartrace #bullockcart #dilipwalsepatil #farmers #sakal
Комментарии