पवारांना टोमणा मारताना राणे तोंडावर आपटले... पाहा नक्की काय झालं? Nilesh Rane on Sharad Pawar смотреть онлайн
Описание видео
Nilesh Rane Sharad Pawar : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. यात भाजपचच वर्चस्व पाहायला मिळालं. भाजपनं ६ पैकी ४ जागा जिंकल्या तर एकत्र लढूनही महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या दोन जागाच आल्या. आता याच निकालांवरुन निलेश राणेंनी भाजपचं अभिनंदन केलं. पण भाजपला अभिनंदन करताना शरद पवारांना टोमणा मारायचा मोह त्यांना आवरला नाही आणि निलेश राणे तोंडावर पडले. पण त्यामुळे निलेश राणेंचा अभ्यास किती कच्चा आहे याची चर्चा सुरु झाली. पवारांवर टीका करताना निलेश राणेंची फजिती कशी झाली ते सांगणारच आहोत पण त्याआधी बघुयात की निलेश राणेंनी नेमकं काय ट्विट केलं मग बोलुयात त्यांच्या फजितीविषयी... (Aniket VO) #lokmat #NileshRane #SharadPawar Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем पवारांना टोमणा मारताना राणे तोंडावर आपटले... पाहा नक्की काय झालं? Nilesh Rane on Sharad Pawar посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя