शब्दकोश भाग २ | अ पासून सुरू होणाऱ्या कठीण शब्दांची सोपी ओळख

852 просмотров 10.12.2021 00:08:32

Описание

वित्त क्षेत्रातल्या अनेक कठीण शब्दांनी तुमचीही कधी ना कधी अडचण झालीच असेल. पण चिंता करू नका. आम्ही तुम्हाला सांगतोय वित्तीय क्षेत्रातील काही प्रमुख ए टू झेड शब्दांचा अर्थ. दैनंदिन कामकाजात तुम्हाला लागणारे हे शब्द आम्ही ए पासून ते झेड पर्यंत व्याख्येसहित सांगणार आहोत. त्यासाठी पाहत राहा आमची खास मालिका अर्थ शब्दांचा - शब्दकोश

Комментарии

Теги:
शब्दकोश, पासून, सुरू, होणाऱ्या, कठीण, शब्दांची, सोपी