#InspiringStories _ Shantanu Sugvekar _ Inspirational Interview _ Ranade Realtors _ Sakal Media _ смотреть онлайн

415 просмотров 01.12.2021 00:43:54

Описание видео

#InspiringStories | Shantanu Sugvekar | Inspirational Interview | Ranade Realtors | Sakal Media | #InspiringStories: रानडे रीएलटर्स प्रस्तुत #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला एक उत्तम फलंदाज ते साई बाबांचे निस्सीम भक्त अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर Shantanu Sugvekar यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांचे क्रिकेटवर असलेले प्रेम, त्यांची क्रिकेट कारकीर्द, त्यांचा फलंदाज म्हणून आलेला अनुभव, त्यांचे मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत. #InspiringStories #ShantanuSugvekar #Cricket #CricketReporter #Interview #Speech #Marathi #RanadeRealtors #Sakal #SakalMedia Рекомендуем #InspiringStories _ Shantanu Sugvekar _ Inspirational Interview _ Ranade Realtors _ Sakal Media _ посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
inspiringstories, shantanu, sugvekar, inspirational, interview, ranade, realtors, sakal, media