पंकजा मुंडेंचा वेगळाच अंदाज, पाहा व्हिडीओ.. | Pankaja Munde Making Paan | Sheikh Jamil Pan Shop Bid смотреть онлайн

108 просмотров 29.11.2021 00:02:00

Описание видео

Pankaja Munde paan making : कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेत्यांना काय काय करावं लागतं त्याचं हे उदाहरण पाहा... भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा हा एक वेगळाच अंदाज कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला. एका टपरी चालकांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे या थेट पान टपरीवर पोहचल्या. बीडमध्ये बशीरगंज पंकजा गेल्या होत्या. तेव्हा शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला. पंकजा मुंडेंनीही लगेच होकार देत, थेट पान टपरीवर पोहचल्या.. (Ashvin VO) #lokmat #PankajaMunde #PaanMaking #PankajaMundePaanMaking Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем पंकजा मुंडेंचा वेगळाच अंदाज, पाहा व्हिडीओ.. | Pankaja Munde Making Paan | Sheikh Jamil Pan Shop Bid посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
pankaja, munde, making, paan, sheikh, jamil, shop