Kolhapur ; अर्ज छाननीनंतर पाटील-महाडिक गटातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ; पाहा व्हिडीओ
3 просмотров
24.11.2021
00:02:02
Описание
Kolhapur ; अर्ज छाननीनंतर पाटील-महाडिक गटातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ; पाहा व्हिडीओ विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये आज अर्ज छाननी झाली. विधान परिषदेचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोन्हीही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या उमेदवाराचा जयजयकार केला. बातमीदार - सुनील पाटील #kolhapur #applicatonscrutinity #vidhanparishad #satejpatil #dhananjaymahadik #workersfight #bignews #esakal #sakalmedia
Комментарии